Crop Insurance: हेक्टरी किती पीक विमा भरपाई मिळण्याची शक्यता आहे ?

Crop Insurance Compensation: खरीप २०२५ हंगामाची पीकविमा भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कृषी विभागाकडून १५ जानेवारीपर्यंत भरपाईची रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी महिना अर्धा संपला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com