Video
Kharif Crop Insurance : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किती विमा भरपाई मंजूर झाली
Crop Insurance Compensation: शेतकरी सध्या खरीप हंगामातील पीकविम्याच्या भरपाईची प्रतीक्षा करत आहेत. भरपाई निश्चित करण्याचे काम अजूनही सुरू असून, राज्यातील १२ हजार पीक कापणी प्रयोगांपैकी सुमारे ६ हजार प्रयोगांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.
