Video
Hybrid Napier: उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्यासाठी संकरित नेपिअर फायदेशीर कसे?
hybrid napier cultivation: उन्हाळा सुरू झाला की हिरव्या चाऱ्याची टंचाई वाढू लागते आणि महागडे पशुखाद्य जनावरांना नियमित देणेही परवडत नाही. अशा परिस्थितीत पर्यायी चाऱ्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक ठरते. यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे संकरित नेपिअर गवत.
