GST Reform: जीएसटी दरातील कपातीमुळे शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळणार?

GST rate cut: अलीकडेच केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १२% आणि २८% स्लॅब रद्द करून आता फक्त ५% आणि १८% हे दोन स्लॅब ठेवण्यात आले आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com