Mango Fruit Cover: फ्रुटकव्हरमुळे आकर्षक, डागमुक्त आंब्यांचे उत्पादन शक्य कसे?

Mango Protection Tips: यंदा आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात करपल्यामुळे फळधारणा केवळ सुमारे १५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. त्यामुळे झाडावर लागलेल्या आंब्यांची योग्य काळजी घेणे आता अत्यंत आवश्यक झाले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com