Video
National Market : राष्ट्रीय बाजारात शेतकऱ्यांची फसवणूक कशी टाळेल?
agricultural market reform: राज्य सरकारकडून राज्यातील काही बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला जात आहे. मात्र, या राष्ट्रीय बाजार समित्यांचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे?
