Video
KBC Farmer: केबीसीमध्ये शेतकऱ्याने कशी जिंकले ५० लाख?
KBC 2025: छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुक्यातील कैलाश कुंटेवार हे केवळ दोन एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी. पण त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर तब्बल १४ प्रश्नांची अचूक उत्तरे देत ५० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले.