Video
Goat Farming : शेळीपालनाचे व्यवस्थापन शेतकरी कुकडे यांनी कसे केले?
goat farming management: म्हातारगाव (ता. धारूर, जि. बीड) येथील बाबासाहेब किसनराव कुकडे यांनी शेतीसोबतच बीटल शेळीपालनाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जातिवंत पैदास आणि शास्त्रशुद्ध व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
