Video
Phule Hydro Mechanic Weeder: ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो-मेकॅनिक नियंत्रित वीडर कसे काम करते?
Hydro-Mechanic Weeder Explained : फळबागा आणि रुंद ओळीतील पिकांमध्ये तण नियंत्रणासाठी विकसित करण्यात आलेले ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो-मेकॅनिक नियंत्रित वीडर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त यंत्र ठरत आहे. हे यंत्र कसे काम करते, त्याची कार्यपद्धती काय आहे आणि त्याचे फायदे कोणते, याची माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया.
