Kasagi Yatra : कसगीच्या यात्रेला सुरुवात कशी झाली?

Kasgi Yatra History: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कसगी येथे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते. साठ वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून लाखो भाविक व शेतकरी हजेरी लावतात.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com