Video
Gauraksha: गो पशुपालक शेतकऱ्यांचं गणित कसं बिघडलं?
Sadabhau Khot: गोरक्षकांच्या दहशतीचा प्रत्यक्ष अनुभव क्रांती रयत संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतला आहे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोवंश कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे.