Pulses Storage: सिताफळांच्या बियांची पावडर डाळींच्या साठवणुकीत फायदेशीर कशी?

Pulses Storage Method: आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर डाळींचे उत्पादन घेतले जाते. मात्र उत्पादनाइतकेच त्यांच्या योग्य साठवणुकीकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे असते. कारण साठवणुकीदरम्यान डाळकिडे, बुरशी आणि विविध सूक्ष्मजंतूंमुळे सुमारे १० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com