Video
Cowpea as Fodder: चवळीच्या लागवडीने शेतकऱ्याला दुहेरी फायदा कसा होतो?
Fodder and Grain Crop: मार्च महिना सुरू झाला आहे आणि उन्हाची तीव्रता आता वाढत जाणार आहे. त्यामुळे हळूहळू हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू लागते. मात्र आपण आधीच योग्य नियोजन केले, तर हा प्रश्न टाळता येऊ शकतो.
