Video
Soybean Rate: चीनने डोनाल्ड ट्रम्प सरकारची नेमकी कशी जिरवली?
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धाचा फटका अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनने नव्या हंगामातील सोयाबीनचा एकही दाणा खरेदी केलेला नाही. ब्राझीलचे सोयाबीन तुलनेने महाग असूनही चीनने तेथून खरेदी वाढवली आहे. यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.