BBF Sowing Machine: वेळ-मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र कसे काम करते?

Broad Bed Furrow Planting Method: सध्या अनेक कृषी तज्ज्ञ आणि संशोधन संस्था शेतकऱ्यांना रुंद वरंबा-सरी पद्धतीने (Broad Bed Furrow - BBF) पेरणी करण्याचा सल्ला देत आहेत. ही पद्धत कमी पाऊस आणि अतिवृष्टी अशा दोन्ही परिस्थितींमध्ये पिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com