Video
Lakadong Turmeric Story : शिक्षिकेची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली; लकाडोंग हळद पोहोचली जगभर
Lakadong Turmeric Success Story in Meghalaya: ती होती एका छोट्याश्या गावात मुलांना शिकवणारी शिक्षिका.. ही आहे मेघालयच्या ट्रिनिटो साईओ यांची गोष्ट.. पण कोण होत्या ट्रिनिटी साईओ.. आ णि त्यांनी शिक्षिका असूनही हे हळद उत्पादन वाढीचं, लकाडोंग हळदीच्या प्रसाराचं काम कसं केलं.. पाहुयात आजच्या या कर्तृत्ववान ती च्या १० व्या भागामधून..
