Weather Update: कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज

hot and humid weather: राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोकण आणि विदर्भात दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. कोकणातील काही भागांत पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच राज्यातील तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com