Video
Weather Update: कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज
Heatwave Alert: राज्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून कोकणात उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव दिसून येत आहे. दुपारच्या वेळी उकाडाही अधिक जाणवत आहे. राज्यातील तापमानातील वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
