Video
Maharashtra Rain Alert: कोकणात २ दिवस उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता
Maharashtra Weather Update: राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा इशाराही देण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
