Horse Gram Cultivation: कमी पाणी आणि कमी खर्चात येणाऱ्या कुळीथ पिकाची लागवड कशी करावी?

Horse Gram Seeds:यंदा पाण्याची परिस्थिती पाहता कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देणं गरजेचंय हे तर आपल्याला माहितीये.. हरभरा, करडई, ज्वारी सारखं असंच एक कमी पाण्यात, कमी खर्चात आणि दुष्काळात तग धरणारं पीक म्हणजे कुळीथ. ज्या भागात भात कापणी झाली आहे अशा शेतांमध्ये शेतकरी कुळीथची लागवड करु शकतात. पण कशी करायची ही लागवड, कोणते वाण निवडायचे, शून्य मशागतीमध्ये लागवड कशी करायची.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...