Video
Crop Insurance 2025 : यंदाच्या खरिपातही कमी भरपाई मिळणाची शक्यता जास्त
Crop Damage Compensation: राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीकविमा भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही काही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
