Video
Herbicide Care: तणनाशकाची फवारणी प्रभावी होण्यासाठी काय कराल?
तणनाशक फवारलं.. पण तण गेलं नाही.. किंवा उलट पिकालाच इजा झाली.. अशी तक्रार अनेक शेतकरी करतात. पण याचं कारण तणनाशक नसतं, तर फवारणी करताना झालेल्या काही छोट्या चुका असतात. त्यामुळं तणनाशक प्रभावीपणे काम करावं, यासाठी कोणती काळजी घ्यायची? आणि पिकाचं एकात्मिक तण व्यवस्थापन कसं करायचं? पाहूया आजच्या या व्हिडीओमधून..
