Video
Herbicide for Intercropping: कपाशी, तूर, सोयाबीन या पिकांच्या आंतरपिकात कोणते तणनाशक फवारावे?
आपण कपाशीतले तणनाशक पाहिले, सोयाबीनमधले पाहिले.. पण आपल्यातल्या काही जणांनी आंतरपिकं लावलेली आहे.. मग त्यांच्यामध्येही तेच तणनाशक फवारावं का, त्याची मात्रा किती असावी असे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत असतील.. त्यामुळं आज आपण आंतरपिकात कोणते तणनाशक वापरायचे हे जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
