Video
Monsoon Update: शुक्रवार आणि शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज
राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. मात्र पावसाचा जोर कमीच आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. मात्र १२ सप्टेंबरनंतरच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे