Monsoon Rain: कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

rain alert: पुढील ५ दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विशेषतः उद्यापासून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com