Video
Rain Update: मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावासचा अंदाज आहे. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामाासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.