Video
Maharashtra Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता
Rain alert Maharashtra: राज्यात कालपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र, कोकण आणि घाटमाथ्यावरील काही ठिकाणी अजूनही जोरदार पावसाची नोंद होत आहे. पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता असून बहुतांश भागात मात्र हवामान उघडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.