Video
Monsoon Rain: विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता
Maharashtra rain: राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. पुढील ५ दिवसांमध्ये राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून उर्वरित बहुतांशी भागांत ढगाळ हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.