Video
Monsoon Rain: आज विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
Maharashtra rain forecast: आज सकाळपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता, मात्र कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस कायम आहे. हवामान विभागाने उद्यापासून पावसाचा जोर आणखी कमी होईल, असा अंदाज वर्तविला आहे.