Video
Monsoon Rain: विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज
IMD rain alert: राज्यातील काही भागात जोरदार पावसाची नोंद होत आहे, तर बहुतांश भागात ढगाळ हवामानासोबत हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.