Video
Ativruhsti Madat GR: अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीचे दर आणि निकष कोणते; शासन निर्णय प्रसिद्ध
heavy rain damage aid: राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. पण वास्तविक मात्र मुख्यमंत्र्यांनी चालाखी केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे. आता गुरुवारी (ता.९)) बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे.