Video
Heavy Rain Crop Loss : अतिवृष्टीनंतर पिकांची काळजी घेण्यासाठी सोपे उपाय
राज्यात सध्या जवळजवळ सगळीकडे पावसाने हजेरी लावलेली आहे. काही भागात कमी तर भागात मुसळधार आणि अतिवृष्टी. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचणं, माती आणि खतं वाहून जाणं, कीड रोगांचा प्रादुर्भाव होणं अशा समस्या निर्माण होतात.. अशा परिस्थितीत फक्त पाण्याचा निचरा करुन थांबायचं नाहीये.. पिकाची, शेताची काळजी घेणंही गरजेचंय.. मग कशी घ्यायची ही काळजी.. पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
