Video
Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता
rain alert Maharashtra: कालपासून पावसाचा जोर आणखी वाढला असून, आज दुपारपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार धडक दिली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, त्यात विशेषतः आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.