Video
Heavy Rain Alert for Konkan, Ghats; Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा
राज्यात काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर कोकण घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
