Maharashtra Rain Alert: राज्यातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा

Heatwave Alert Maharashtra Today : आज राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवली आहे. मात्र उद्यापासून काही ठिकाणी वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com