Video
Maharashtra Heat Wave: राज्यातील बहुतांशी भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
Weather Update: राज्यातील काही भागांत सध्या उष्णतेची लाट जाणवत असून, सर्वच ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील तीन दिवस राज्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
