Weather Update : विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढला

heatwave alert in maharashtra: राज्यात सध्या उन्हाचा चटका वाढत असून तापमानात वाढ झाल्यामुळे दुपारच्या वेळी उकाडा अधिक जाणवत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येत आहे. पुढील काळातही राज्यात उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com