Maharashtra Weather: राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला

Heatwave Alert Maharashtra: राज्यातील काही भागांत सध्या ढगाळ हवामान आहे, तर दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतर भागांत तापमानात वाढ झाल्याने उकाडाही जाणवत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com