Video
Vidarbha Rain: मराठवाडा, खानदेशात उन्हाचा चटका कायम राहणार
Heatwave Alert: राज्यात सध्या उन्हाचा तडाखा कायम असून काही भागांत ढगाळ वातावरणामुळे तापमानात थोडेफार चढ-उतार दिसून येत आहेत. विदर्भात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर काही भागांत पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
