Weather Update: राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Heatwave Alert Maharashtra Today: राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे प्रचंड उकाडा जाणवत असून अंगाची लाही होत आहे. उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहत असून विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. राज्यातील इतर भागांतही उन्हाची तीव्रता वाढली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com