April Rain Alert: राज्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Heatwave Alert: राज्यातील अनेक भागांत आज उष्णतेची लाट जाणवली. पुढील पाच दिवसांत काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असून, तर काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com