Video
Nursery Management : उन्हाचा चटका वाढल्याने कलम आणि रोपांवर काय परिणाम होतो?
Nursery Management In Summer: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. या कडक उन्हामुळे आपल्यालाही थकवा जाणवतो, तर मग कलम आणि फळझाडांच्या रोपांची अवस्था कशी होत असेल याचा विचार करा.
