Video
Weather Update : कोकणात उद्यापासून उष्ण आणि उकाडा वाढणार
Heatwave Update: राज्यात उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारच्या वेळी उकाडा वाढलेला जाणवत आहे. कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी उष्णतेचा त्रास कायम आहे. मंगळवारी विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र उन्हाचा तडाखा काहीसा कमी राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
