Video
Farmer ID: शेतकऱ्यांचा खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे आदेश?
central government fertilizer policy: प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना खतांची गरज भासते. मात्र कधी खतांचा तुटवडा, तर कधी काळाबाजार यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो आणि आर्थिक लुटही होते. ही परिस्थिती रोखण्यासाठी केंद्र सरकारने रासायनिक खतांचे वितरण करणारी संगणकीय प्रणाली ‘अॅग्रीस्टॅक’ शी जोडण्याचे आदेश दिले आहेत.
