Video
Ativrushit Madat: राज्य सरकारने शेतकऱ्यांची तुटपुंज्या अनुदानावर बोळवण केली?
government package: शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्षात फक्त ६ हजार ५०० कोटी रुपयांचेच पॅकेज जाहीर करून सरकारने आकडे फुगवल्याचा आरोप किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे.