Harbhara Soybean Bhav: हरभरा-सोयाबीन दर, फ्लॉवर बाजारभाव, संत्रा दर, हिरवी मिरचीचे भाव

SoybeanBhav: नमस्कार शेतकरी मित्रांनो! अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हरभरा, हिरवी मिरची, फ्लॅावर आणि संत्री या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. आजच्या बाजारात सोयाबीन दरात घसरण ; हरभरा- फ्लॉवर बाजारात चढ-उतार, हिरवी मिरचीच्या दरात बदल तर संत्रा बाजारात घसरण दिसून आली.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com