Video
Chickpea Late Swoing: हरभरा पिकाचे उशिरा पेरणीचे वाण कोणते?
harbhara late sowing varieties: यंदाच्या पावसामुळे रब्बी हंगामात पेरण्या उशिरा होत आहेत. पण काळजी करू नका उशिरा पेरणी करूनही हरभऱ्याचं चांगलं उत्पादन घेता येतं. आता तुम्ही विचाराल कसं शक्य आहे? तर यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे योग्य वाणांची निवड.
