Video
Marathwada Rain: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या गारपिटीचा इशारा
Today's Rain Alert: राज्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीटीची शक्यता कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. तर कोकण आणि विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
