Video
Weather Update : उत्तर मध्य महाराष्ट्रात गारपीटीचा फटका
weather alert maharashtra: राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढउतार सुरूच आहेत. मंगळवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. याच भागांत काही ठिकाणी हलक्या पावसानेही हजेरी लावली.
