Unseasonal Rain: राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीचाही अंदाज

Rain Alert: पुढील पाच दिवस राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार आहे. त्यामध्ये आज आणि उद्या पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच आज राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशाराही देण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com